40+ Health Card
Individuals of the age of 40 & above can avail the benefits of 40+ Health Card. Benefits of 40+ health Cars.
Diagnostics:
20% discount applicable on OPD ONLY.
20% discount on Pathology, Radiology, Cardiology, etc.
In-patients department — IPD:
10% discount on total billing excluding Drugs & Consumable.
Value Added Services:
Card benefits will be extended to blood relation of the cardholder.
Lab sample home pick service (within 5 kms free)
Ambulance services for senior citizens above 65 years. (Chargeable as per hospital tariff).
Doctor’s home visit for senior citizens above 65 years. (Chargeable as per hospital tariff).
Terms & Conditions:
Following terms and conditions are applicable for 40+ Card.
1. The card will be valid from 1st January 2025 to 31st December 2025.
2.To avail the benefits the 40+ health card has to be shown along with Aadhar Card or any government valid photo id.
3. The card is nontransferable.
4. Benefit under the 40+ Card cannot be clubbed with any other schemes, benefits, etc.
5. Benefits of the 40+ card are not applicable to credit / concessional billing (eg. Insurances, PMC, etc. ONLY individuals paying in cash can avail benefits).
6. Benefits will NOT be available on PET scans and Nuclear Scans.
४०+ हेल्थ कार्ड
वय वर्षे ४० व त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना ४०+ हेल्थ कार्डचे फायदे मिळणार.
४०+ हेल्थ कार्डचे फायदे :
निदान चाचण्या:
बाह्यरुग्ण विभागात २०% सवलत.
पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, कार्डिओलॉजी इत्यादी विभागातील तपासण्यांवर २०% सवलत.
आंतररुग्ण विभाग (आय पी डी):
औषधे, उपचारात वापरलेल्या वस्तू, बाहेरून घेतलेल्या सेवा (रुग्णालयात उपलब्ध नसलेल्या सेवा) वगळता एकूण बिलामध्ये १०% सवलत.
मूल्यवर्धित सेवा :
या कार्डाचे लाभ कार्डधारकाच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनासुद्धा मिळतील.
पॅथॉलॉजी तपासण्यांकरिताचे नमुने तुमच्या घरून पिकअप करण्याची सुविधा (५ कि. मी. च्या आतील अंतराकरिता मोफत).
६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता रुग्णवाहिका सेवा (रुग्णालय दरपत्रकाप्रमाणे आकारणी).
६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता डॉक्टरांची गृहभेट सेवा (रुग्णालय दरपत्रकाप्रमाणे आकारणी).
नियम व अटी :
४०+ हेल्थ कार्डाकरिता पुढील अटी व शर्ती लागू आहेत :
१) हे कार्ड १ जानेवारी २०२५ पासून ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीकरिता वैध असेल.
२) फायदे मिळवण्यासाठी, 40+ आरोग्य कार्ड आधार कार्ड किंवा कोणत्याही सरकारी वैध फोटो ओळखपत्रासह दाखवावे लागेल.
३) हे कार्ड हस्तांतरीत करता येणार नाही.
४) ४०+ हेल्थ कार्डचे लाभ इतर कोणत्याही योजना, फायदे इत्यादीसोबत घेता येणार नाहीत.
५) ४०+ हेल्थ कार्डचे लाभ क्रेडिट किंवा सवलतीच्या बिलांकरिता लागू होणार नाहीत. (उदाहरणार्थ आरोग्यविमा, पी. एम. सी. इ.) केवळ रोख बिल भरणाऱ्या व्यक्तींनाच याचे फायदे प्राप्त होतील.
६) पी. ई. टी. स्कॅन व न्यूक्लिअर स्कॅन या तपासण्यांकरिता सदर कार्डचे लाभ उपलब्ध होणार नाहीत.